Zindgani poster | सामाजिक विषयावर भाष्य करणारा सिनेमा | Shashank Shende | Jindagani
2022-02-09 2 Dailymotion
अभिनेते शशांक शेंडे यांची प्रमुख भूमिका असलेला 'जिंदगानी' हा सिनेमा येत्या ११ फेब्रुवारी २०२२ला आपल्या भेटीला येतोय. या सिनेमाची कथा काय असणार आणि कोणते कलाकार यात झळकणार पाहूया आजच्या व्हिडीओमध्ये. Reporter: Atisha Lad, Video Editor: Omkar Ingale